Diabetes असलेल्या रूग्णांनी कोणती फळे खावीत

Manasvi Choudhary

मधुमेह

मधुमेह असणाऱ्यांनी त्यांच्या आहाराची योग्य काळजी घेणे महत्वाचे असते.

Diabetes | Canva

ब्ल्यू बेरी

मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी ब्ल्यू बेरी या फळांचा आहारात समावेश करा.

Blueberry | Canva

सफरचंद

सफरचंदाचे योग्य प्रमाणात सेवन करावे.

Apple | Canva

नाशपती

मधुमेह असणाऱ्यांनी नाशपती हे फळ खाणे उत्तम मानले जाते.

Pears | Canva

संत्री

सत्रीं खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

Orange | Canva

पपई

पपई या फळाचे सेवन मधुमेह असणाऱ्या लोकांनी करणे.

Papaya | Canva

जांभूळ

मधुमेह असणाऱ्यां लोकांनी जांभूळ खाणे योग्य मानले जाते.

Jamun | Canva

NEXT: Almond Benefits: भिजवलेले बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती?

Almond | Canva
येथे क्लिक करा...