Manasvi Choudhary
बदाममध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, झिंक, कॅल्शियन, मॅग्नेशियम हे पोषक घटक असतात.
सकाळी उपाशीपोटी पाण्यात भिजवलेले बदाम खाणे आरोग्यदायी असते.
सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.
बदाममध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे त्वचेच्या पेशींचे सरंक्षण करते.
रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात.
भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया सुरळीत होते.
बदाम रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.