Manasvi Choudhary
थंडीत सकाळ व संध्याकाळ चालणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
दररोज किमान 10,000 पावलं चालणे आवश्यक आहे.
हिवाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर चालणे हा पर्याय आहे.
सकाळच्या वातावरणात चालल्याने पूर्ण दिवस मूड फ्रेश राहतो
सकाळी चालल्याने हृदय आणि मेंदूचे आरोग्य निरोगी राहते.
सकाळी चालल्याने शरीर वजन नियंत्रित होते.