Manasvi Choudhary
त्वचा निरोगी आणि तजेलदार राहण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात.
आंघोळीपूर्वी तेल लावल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
आंघोळीपूर्वी शरीराला तेल लावल्याने शरीरातून रक्ताभिसरण चांगले होते.
शरीराला गरम तेल लावल्याने स्नांयूना आराम मिळतो.
शरीराला तेलाने मसाज केल्याने त्वचा कोरडी होण्याची समस्या दूर होते
आंघोळीपूर्वी गरम तेल शरीराला लावल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
त्वचेला तेलाने मालिश केल्याने शरीरातील ऊब कायम टिकून राहते
शरीराला तेल लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात व त्वचा निरोगी राहते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.