हाता-पायाला सतत घाम येणं हा कोणता आजार आहे?

Surabhi Jayashree Jagdish

उन्हाळा

उन्हाळ्याच्या दिवसात घाम येणं सामान्य गोष्ट आहे.

जास्त घाम

मात्र काही व्यक्तींना उन्हाळा नसतानाही हात आणि पायांना जास्त घाम येतो.

वैद्यकीय भाषा

हा आजार नसून या परिस्थितीला वैद्यकीय भाषेत पाल्मर हायपरहाइड्रोसिस म्हटलं जातं.

प्लांटर हाइपरहाइड्रोसिस

ज्या व्यक्तींना पायाला अतिशय घाम येतो त्यांना प्लांटर हाइपरहाइड्रोसिस म्हटलं जातं.

हाताला घाम

अशा लोकांच्या हातामध्ये घामाच्या ग्रंथी जास्त एक्टिव्ह होतात.

कोणत्याही ऋतूत घाम

अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतूत घाम येऊ शकतो.

हस्तांदोलन टाळणं

अशा व्यक्ती अनेकदा एकमेकांशी हस्तांदोलन करणं टाळतात

एकांतात मुली गुगलवर काय सर्च करतात? वाचून तुम्हाला बसेल धक्का

येथे क्लिक करा