Health Tips: एकमेकांचं उष्ट अन्न खाताय? उद्भवतील 'या' समस्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समज

उष्ठ अन्न खाल्ल्याने प्रेम वाढत असा आपल्याकडे एक समज आहे.

Belief | Saam Tv

कोणत्या समस्या

तुम्हाला माहिती आहे का? उष्ठ अन्न खाल्ल्याने व्यक्तींना अनेक आरोग्याच्या समस्या जाणवतात.

Which problems | Saam Tv

इन्फेक्शन

उष्ठ अन्न खाल्ल्याने व्यक्तींना इन्फेक्शनचा धोका निर्माण होऊ शकतो.

Infection | Saam Tv

अपचन

उष्ठ अन्न खाल्ल्याने अपचनासारख्या समस्येतून जावे लागेल.

Indigestion | Saam Tv

अलर्जी

उष्ठ अन्न खाल्ल्याने अनेक अलर्जीचा धोका निर्माण होऊ शकतो.

Allergies | Saam Tv

तोंड येणे

उष्ठ अन्न खाल्ल्याने तोंड येण्याची समस्या निर्माण होते.

Mouth ulcers | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा खास मोतीचूर लाडू; रेसिपी वाचा

Motichoor Ladoo | Google
येथे क्लिक करा...