Ankush Dhavre
२०२४ वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
आता गुगलने एक लिस्ट प्रसिद्ध केली आहे.
ज्यात पाकिस्तानचे लोक गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात हे सांगण्यात आलं आहे.
नेमकं काय आहे? जाणून घ्या.
पाकिस्तानातील लोकांनी यावेळी क्रिकेटबद्दल सर्वाधिक सर्च केलं आहे. ज्यात टी -२० वर्ल्डकपचा समावेश आहे.
यासह बॉलिवूडचे सिनेमे आणि भारतातील शो देखील सर्च करण्यात आले आहेत.
यासह पाकिस्तानने chat gpt देखील सर्च केलं आहे.
हे पाकिस्तानच्या लोकांनी यावर्षी सर्च केलं आहे.