Surabhi Jayashree Jagdish
थोरले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अद्वितीय आणि पराक्रमी व्यक्तिमत्त्व होते.
बाजीराव पेशवे यांची खासियत त्यांच्या लष्करी कौशल्ये, दूरदृष्टी आणि प्रशासकीय क्षमतेत होती.
बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ पेक्षा जास्त लढाया लढल्या आणि त्यापैकी एकही लढाई ते हरले नाहीत. हा जगाच्या इतिहासातील एक दुर्मिळ पराक्रम आहे.
बाजीराव पेशवे यांना 'रणधुरंधर' म्हणून ओळखलं जातं. त्यांची खासियत त्यांच्या घोडदळाच्या वेगवान हालचालीत होती.
थोरले बाजीराव पेशव्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला.
यावेळी त्यांची काही चित्र समोर आली आहेत.
या चित्रांवरून तुम्ही अंदाज लावू शकता की थोरले बाजीराव पेशवे जवळपास ३०० वर्षांपूर्वी कसे दिसत होते.