Ankush Dhavre
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली.
त्यांनी जे काही पराक्रम केले ते ऐकून आपल्याला एका ऊर्जा येते.
छत्रपती शिवाजी महाराज हे कसे दिसायचे याबाबत अनेक इतिहासकारांनी संशोधनं केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात फोटोग्राफी किंवा कॅमेरा नव्हता.
त्यामुळे ते कसे दिसायचे हे अचूक सांगता येत नाही. पण त्या काळातही चित्रकारांनी चित्र रेखाटली आहेत.
एम.व्ही धुरंदर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र रेखाटलं होतं.
१६६६ मध्ये फ्रेंच प्रवासी जॉन न तेवनो सुरतमध्ये आला होता त्यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिले होते.
छत्रपती शिवाजी महाराज उंचीने थोडे कमी, पिवळसर गौर वर्णाचे, तेजस्वी नेत्राचे आणि अतिशय बुद्धिमान होते.