Navratri 2024 : नवरात्रीचे नऊ रंग!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पहिला दिवस

नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा रंग हा पिवळा आहे. या रंगाची साडी तुम्ही परिधान करु शकता.

First Day | Yandex

दुसरा दिवस

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा रंग हिरवा आहे. या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची साडी परिधान करुन जाऊ शकता.

Second day | Yandex

तिसरा दिवस

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही करड्या रंगाची साडी परिधान करावी.

Third Day | Yandex

चौथा दिवस

चौथ्या दिवशी महिलांनी केशरी रंगाची साडी परिधान करावी.

Fourth day | Yandex

पाचवा दिवस

नवरात्रीत पाचव्या दिवशी पांढरा रंगाचा ड्रेस किंवा साडी परिधान करावी.

Fifth day | Yandex

सहावा दिवस

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी लाल रंग असल्याने तुम्ही या रंगाची साडी नेसू शकतात.

Sixth Day | Yandex

सातवा दिवस

नवरात्रीच्या सातव्या दिवशी निळा रंग आहे त्यावेळेस तुम्ही निळ्या रंगाचा ड्रेस परिधान करु शकता.

Seventh Day | Yandex

आठवा दिवस

नवरात्रीच्या आठव्या दिवशी गुलाबी रंगाची साडी तुम्ही परिधान तुम्ही करु शकता.

Eighth day | Yandex

नववा दिवस

नवरात्रीच्या शेवट्या दिवशी जांभळा रंगाची साडी तुम्ही परिधान करु शकता.

Ninth Day | Yandex

NEXT: तू चंचला तू कामिनी; तू पद्मिनी तू रागिणी

Shreya Bugde | Saam Tv
येथे क्लिक करा...