Ruchika Jadhav
अभिनेत्री श्रेया बुगडेने नुकतेच नारंगी रंगाची साडी परिधान करत त्यावरील काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
आपल्या केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी या अभिनेत्रीने केसांत सुंदर अष्टर फुलांची वेणी गुंफली आहे.
श्रेयाने या लूकसाठी ओठांना ब्राउल लिप्सटीक आणि कपाळी छोटी टिकली लावली आहे.
श्रेयाने या साडिवर बारीक आणि सफेद मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.
अभिनेत्रीने हा लूक पूर्ण करण्यासाठी यावर गोल्डन ज्वेलरी परिधान केली आहे.
अभिनेत्रीने सर्वात आधी बैरी पिया या मालिकेतून मनोरंजन विश्वात पहिलं पाउल ठेवलं.
सध्या अभिनेत्री ड्रामा जुनिअर्स या शोमध्ये होस्ट म्हणून काम करत आहे.