कोणत्या रंगाकडे जास्त आकर्षित होतात डास?

Surabhi Jayashree Jagdish

डासांचा धोका

तुमच्या घराजवळ ज्या भागात घाण असते तिथे डासांचा धोका सर्वाधिक असतो.

डास का जास्त येतात?

श्वास, घाम आणि शरीरातील उष्णतेतून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइडमुळे डास जास्त येतात.

अभ्यास

एका नवीन अभ्यासात असं आढळून आलंय की, डास विशिष्ट रंगांकडे जास्त आकर्षित होतात.

जाणून घेऊया

चला जाणून घेऊया कोणते रंग डासांना आकर्षित करतात

काय समोर आलं?

संशोधनातून असं दिसून आलंय की, डास लाल, नारंगी, काळा, निळा आणि गडद रंगांकडे आकर्षित होतात.

आकर्षित होत नाही

तर डासांना हिरवा आणि पांढरा रंग यांच्याकडे फारसे आकर्षित होत नाहीत.

मानवी त्वचा

डासांच्या डोळ्यांना मानवी त्वचेचा रंग लाल-केशरी दिसतो, म्हणूनच या रंगांमुळे डास मानवांकडे अधिक आकर्षित होतात.

छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

chhatrapati shivaji maharaj | pintrest
येथे क्लिक करा