Surabhi Jagdish
देशातील अनेक लोकांना चहा प्यायला आवडतो. भारतात जवळपास 99 टक्के लोकांना सकाळी गरमागरम चहा पिण्यास आवडतो.
परंतु अति चहा प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.
एक महिना चहा न प्यायल्यास तुमच्या शरीरात काय बदल पाहायला मिळतील ते जाणून घेऊया.
चहात वापरल्या जाणाऱ्या साखरेमुळे शरीरातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो.
एक महिना चहाचं सेवन करणं बंद केल्यास तुमच्या रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच अंशी नियंत्रणात येऊ शकते.
शांत झोप येत नसेल तर यामागेही चहाचा छंद जबाबदार ठरू शकतो. त्यामुळे चहा पिणं बंद केल्यानंतर ही समस्या दूर होईल.
जर तुम्ही नियमित चहापासून महिनाभर दूर राहिलात तर वजन कमी होण्यामध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात.
साखरपुड्याची अंगठी अनामिका बोटातच का घालतात?