Manasvi Choudhary
२५ जुलै २०२५ पासून श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे.
श्रावण महिन्यात मासांहार खाणे टाळले जाते.
श्रावण महिन्यात संपूर्ण एक महिना मासांहार खाणं बंद असते.
मासांहार खाल्ल्याने शरीरात जळजळ वाढते मात्र एक महिना न खाल्ल्याने अॅसिडीटी होत नाही.
मासांहारमध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण अधिक असते यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते.
शाकाहारी जेवणामुळे वजन कमी होण्यास मदत होते कारण यात नॉनव्हेज जेवणाच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.
नॉनव्हेज जेवण कमी केल्याने पोटाला त्रास होत नाही पचनक्रिया सुधारते.