शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास पायांमध्ये दिसतात 'हे' बदल

Surabhi Jayashree Jagdish

कोलेस्ट्रॉल वाढणं

कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाहास अडथळे निर्माण होतात. यावेळी रक्त प्रवाह मंदावतो किंवा थांबण्याचा धोका असतो.

आजारांचा धोका

कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.

लक्षणं

ज्यावेळी कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा तुमच्या पायात अनेक लक्षणं दिसतात. ही लक्षणं कोणती ती पाहूयात.

पाय सुन्न होणं

यामध्ये तुमचे पाय सुन्न होणं किंवा मुंग्या येणं या समस्या असतात

क्रॅम्प्स

कोलेस्ट्रॉल वाढल्याने पायात क्रॅम्प्स येण्याची शक्यताही असते.

त्वचेचा रंग

शरीरात कोलेस्ट्रॉलची वाढ झाल्याने त्वचेचा रंग बदलू शकतो

पाय दुखणं

कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अंथरुणावर विश्रांती घेत असताना पाय दुखणं किंवा पायांमध्ये जळजळ होण्याचा धोका असतो.

पांढरं मीठ आणि सैंधव मीठामध्ये काय आहे फरक?

येथे क्लिक करा