Plucking Flowers For Puja: पुजेसाठी फुले तोडताय? कशी घ्याल काळजी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुजा

सकाळी पुजा करताना कायमच फुले आवश्यक असतात. बरेचजण फुलांशिवाय देवाची पुजा करत नाहीत.

morning puja | yandex

परंतु फुले कधी तोडावी हे तुम्हाला माहिती आहे का?

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Plucking flowers | yandex

महत्व

प्रत्येक फुलाचे विशेष महत्व असते. वेगवेगळ्या देवी-देवी विविध फुले अर्पण केली जातात.

special significance | yandex

सकाळी

शास्त्रानुसार, सकाळी अंघोळ केल्यानंतर फुले तोडावीत असे केल्याने जीवन आनंदी राहते.

Morning | yandex

योग्य वेळ

साधारण सकाळी६.३० नंतर किंवा सूर्योदयानंतर पुजेसाठी फुले तोडावी.

Right Time | yandex

अंघोळीनंतर

कायम लक्षात ठेवा की आंघोळीनंतर कधीच फुले तोडू नयेत असे केल्यास अशुभ मानले जाते.

After Bath | yandex

फुले धुणे टाळा

फुले तोडल्यानंतर जर न धुता फूले अर्पण केल्याने देवाची कृपा आपल्यावर राहते.

Avoid Washing | yandex

फुले तोडू नये

सूर्यास्तानंतर चुकूनही फुले तोडल्यास जीवनात अनेक अडचणई येतात.

Don't Cut Fowers | yandex

सकारात्मक ऊर्जा

फुलांच्या सुगंधाने घरातील वातावरण शुध्द होऊन सकारात्मक ऊर्जा कायम राहाते.

Positive Energy | yandex

NEXT: नवीन घर घेताय तर 'या' वास्तू टिप्स आहेत महत्त्वाच्या

Main Door | yandex
येथे क्लिक करा...