Vegan Diet: वीगन डाएट म्हणजे नक्की काय? यामध्ये काय काय खाऊ शकतो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वीगन डाएट

वीगन डाएट हे केवळ वनस्पतीजन्य पदार्थांपर्यंत मर्यादित नसून एक प्रकारची जीवनशैली आहे. जे आजकल अनेक लोक स्वीकारत आहेत. यामध्ये प्राण्यांच्या उत्पादनापासून तयार होणारे पदार्थांचा त्याग केला जातो.

Vegan Diet | yandex

वीगन डाएटचा फायदा

वीगन डाएट अनेकांसाठी फायदेशीर ठरते. विशेषतः ज्या लोकांना लॅक्टोज इनटॅालरन्स (असहिष्णूता) आणि एलर्जी आहे यासांठी हे डाएट अधिक फायदेशीर आहे.

Vegan Diet | yandex

वीगन फूड

वीगन डाएट हे फक्त वनस्पतीजन्य आहारावर आधारित असून यामध्ये डाळ, कडधान्ये,बदाम, सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या,टोफू आणि नारळ याचा समावेश केला जातो. तसेच वनस्पतीपासून बनलेले चीज आणि दही वापरले जाते.

Vegan Diet | yandex

चिया सीड्स

वीगन डाएटमध्ये चिया सीड्सचा खाऊ शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा ३, फायबर आणि इतर पोषक घटक असतात.

Chia Seeds | yandex

किनोआ

किनोआमध्ये अमीनो अॅसिड आणि पोषक तत्वांना परिपूर्ण आहे, त्यामुळे याचा आहारात समावेश करु शकता.

Quinoa | yandex

बदाम आणि अक्रोड

यामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंटस असतात याचा आहारात समावेश केल्याने तुम्हाला फॅट्स आणि उर्जा मिळेल.

Dry Fruits | yandex

ब्रोकोली आणि पालक

पालक आणि ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम आणि लोहचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे डाएटमध्ये तुम्ही याचा समावेश करु शकता.

Broccoli & Spinach | yandex

रताळे

रताळ्यामध्ये बीटा कॅरेटीन आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे रताळ्याचा डाएटमध्ये समावेश करावा.

Sweet Potato | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: रिकाम्या पोटी 'या' पदार्थांचे सेवन केल्यास होतील गंभीर परिणाम

Health | yandex
येथे क्लिक करा