New Footwear: नवीन चप्पल खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवीन चप्पल

अनेकदा नवीन चप्पल घेतल्यानंतर चप्पल घातल्यानंतर पायाला जखम होते.

new shoes | Yandex

कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

मात्र ही जखम होऊ नये म्हणून नवीन चप्पल घेताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

What things to remember | Yandex

जखम

पहिल्याच दिवसापासून चप्पल लागत असलेल्या त्या भागावर बँडेज लावावे , त्यामुळे मोठी जखम होणार नाही.

injury | Yandex

बँडेज लावा

तुम्ही चप्पलांना आतल्या बाजूनेसुद्धा बँडेज लावू शकता.

Apply a bandage | Yandex

घट्ट चपला

कधीही पायाला घट्ट बसणाऱ्या चप्पल किंवा शूज विकत घेऊ नये.

tight shoes | Yandex

मोजे कायम घालावे

चप्पल किंवा बूटांमध्ये मऊ आणि ओलावा शोषून घेणारे मोजे घालावे.

Always wear socks | Yandex

शू बाईट

शू बाईटपासून वाचण्यासाठी चप्पलांमध्ये शूज पॅड्स घालावे.

shoe bite | Yandex

मऊ चप्पल

चप्पल किंवा शूज विकत घेताना त्याचे चामडे तपासून घ्यावे. पायाला मऊ वाटणारी चप्पलच नेहमी विकत घ्यावी

soft Slippers | Yandex

NEXT: तुम्हाला पण श्वास घेण्यास त्रास होतोय का? 'या' पद्धतीनं घ्या काळजी

Health Tips | Yandex