Saam Tv
होळीमध्ये रंगपंचमी खेळण्याआधी होलिका दहन केले जाते.
या दिवशी तुम्ही तुमच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय करू शकता.
अनेकांना पैशाच्या समस्या इतक्या येत असतात की त्यांचा सगळा पैसा कधी आणि कसा जातो कळत नाही.
त्यात तुम्ही महिनाभर काम करून आलेला पगार तुमच्या कर्जात जात असेल किंवा हातात टिकतचं नसेल तर पुढील उपाय फायदेशीर ठरतील.
तुम्ही होळीच्या अग्नीत विड्याचे पान तूपात भिजवून अर्पण करू शकता.
पैशाच्या कोणत्याही समस्या कमी करायच्या होळी समोर नारळ फोडा.
दहा कडूलिंबाची पाने,लवंग आणि कापूरचा तुकडा एकत्र करून आगीत टाकू शकता.