Saam Tv
चाणक्यांच्या मते, चांगला संसार करण्यासाठी नात्यात खुश असणं गरजेचं आहे.
जर नवरा बायकोचं नातं घट्ट आणि आनंदी असेल तरचं हे नातं चागंल टिकतं.
त्यासाठी दोघांनीही एकमेकांसाठी काही स्पेशल गोष्टी स्वईच्छेने करणे गरजेचे आहे.
तर आत्ता आपण बायकोने नवऱ्याला कसं खुश करावं हे पाहणार आहोत.
बचत करणाऱ्या महिला चांगल्या वाईट काळात पैशांची मदत करतात. हा स्वभाव पुरुषांना आकर्षित करतो.
नवरा जर कामातून घरी आला तर त्याच्याशी गोड भाषेतचं संभाषण करा. अन्यथा वाद होण्याची शक्यता जास्त असते.
चाणक्यांच्या मते, बायको जर धार्मिक कार्य देव-पूजा करणारी असेल तर ती नवऱ्याला नेहमीच खुश करू शकते.