Diabetes Symptoms: ६ लक्षणं, मधुमेह झाल्याचे संकेत देतात; वेळीच ओळखा

Manasvi Choudhary

मधुमेह

आजच्या जगात मधुमेहांने ग्रस्त अनेक लोक आहेत परंतु, काही लोक असे देखील आहे ज्यांना मधुमेहाची लक्षणे ओळखता येत नाही.

Diabetes Symptoms | yandex

मधुमेहाची लक्षणे

हातावर दिसणारी मधुमेहाची ही लक्षणे वेळीच ओळखून तुम्ही मधुमेहाचा धोका कमी करू शकता. त्याबद्दल जाणून घ्या.

Diabetes Symptoms | Yandex

हाताची त्वचा कडक होणे

Dry Skin | Saam TV

हातांची बोटे दुखणे

Hand Fingers | pexel

तळहाताचा पंजा सुजणे

Diabetes Symptoms | pexel

हात सुन्न होणे

Diabetes Symptoms | pexel

अंधुक दिसणे

eye problem | Yandex

वारंवार यूरिन होणे

Diabetes Symptoms | canva

NEXT: Benefits Of Silence: दिवसभरात १ तास कोणाशी बोलू नका, आरोग्याला होईल फायदा

Benefits Of Silence
येथे क्लिक करा...