Benefits Of Silence: दिवसभरात १ तास कोणाशी बोलू नका, आरोग्याला होईल फायदा

Manasvi Choudhary

मौन व्रत

पूर्वी काही लोक, साधू संत तासन् तास मौन व्रत करायचे.

Benefits Of Silence | google

आरोग्याला फायदे

मात्र मौन राहून साधना करण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.

Benefits Of Silence | Saam Tv

असा होतो फायदा

रक्तदाब कमी करण्यासाठी मौन व्रत अत्यंत फायदेशीर आहे.

Benefits Of Silence | Yandex

रक्तप्रवाह नियंत्रित राहतो

ज्यावेळेस कोणाशीही न बोलता शांत असता तेव्हा शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित राहतो.

Benefits Of Silence | Saam Tv

मन तीक्ष्ण होते

दिवसभरात एक तास शांत राहून विचार केल्याने मन तीक्ष्ण होते.

Benefits Of Silence | Yandex

थकवा येत नाही

दिवसभर सतत बोलल्याने थकवा येतो व उर्जाही कमी होते.

Benefits Of Silence | Google

उत्साहाने काम करण्याची उर्जा

म्हणूनच मौन पाळल्यानंतर उत्साहाने काम करण्याची उर्जा मिळते.

Benefits Of Silence | Canva

सकारात्मक विचार

शांत राहल्याने संवाद कौशल्य सुधारते ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीचे ऐकून तसेच समजून घेता त्यावर प्रतिक्रिया देता तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम होतो.

Benefits Of Silence | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या

NEXT: Raisin Water Benefits: रोज सकाळी प्या मनुक्याचे पाणी, आरोग्य सुधारेल

Raisin Water Benefits | Canva
येथे क्लिक करा...