Saam Tv
सलमान खान त्याच्या दबंग स्टाईलमुळे कायम लोकांच्या चर्चेत असतो.
सलमान खानचं खरं नाव सलमान खान नाही.
अब्दुल रशीद सलीम सलमान खान असं आहे.
सलमान खानेने त्याचं संपुर्ण नाव इंडस्ट्रीत आल्यावर त्याचं नाव फक्त सलमान खान ऐवढचं ठेवलं.
सलमान खानला ,सल्लूमियॉं, भाईजान, दबंग खान यांसारख्या टोपन नावाने ओळखतात.
सलमान खानने बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष राज्य केलं आहे.
90 च्या काळात सलमान खानने अनेक सुपरहिट सिनेमे केले. ते सिनेमे आजही तितकेच नवे वाटतात.