Parenting Tips: पालकांनो! 'या' ३ गोष्टी मुलांना नक्की सांगा, अन्यथा मुलं जातील वाया...

Saam Tv

मुलांचे संगोपन

मुलांचे योग्य संगोपन आणि शिक्षण केल्यास ते यशस्वी आणि सद्गुणी नागरिक बनतात.

successful parents | ai

प्रेम आणि माया

पहिली पाच वर्षे तुमच्या मुलाला प्रिय व्यक्तीसारखे वागवा.

Parenting Tips | freepik

शिस्त आणि शिक्षण

पुढची पाच वर्षे त्यांच्या चुका दाखवा.. कठोर वागा..शिस्त आणि चांगल्या सवयी लावा.

Parenting Tips | Saam TV

जबाबदारी

ते सोळा वर्षांचे झाल्यावर त्यांना मित्रासारखे वागवा. जबाबदारीची जाणीव करून द्या.

Parenting tips for teaching money skills | google

चांगले मित्र

असे केल्याने तुमची मोठी झालेली मुले तुमचे सर्वात चांगले मित्र बनतील.

good friends | freepik

नियम

लहानपणी लाड, तारुण्यात शिस्त आणि प्रौढत्वात मित्रत्वाचे वर्तन हवे. हा नियम पालकांनी कायम लक्षात ठेवा.

parenting tips | canva

NEXT: Lagna Vidhi: लग्नात हळकुंड का बांधतात?

हळद समारंभ | google
येथे क्लिक करा