Pregnancy Planning Tips: लवकरच मिळेल गूड न्यूज! बाळासाठी प्रयत्न करताना महिलांनी 'या' १० टिप्स ठेवाव्यात लक्षात

Manasvi Choudhary

आई होणे

आई होणे हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर आणि आनंदाचा क्षण असतो.

Pregnancy Planning Tips

जीवनशैलीत बदल

जेव्हा तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असतात तेव्हा महिलांनी केवळ शारीरिकच नाही तर मानसिकरित्या तयार होणे महत्वाचे आहे. महिलांनी जीवनशैलीत काही बदल केल्यास तु्म्हाला आई होण्यासाठी सोपे होईल.

Pregnancy Planning Tips | Canva

गर्भधारणेत अडचणी

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, वाढत्या तणावामुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे महिलांना गर्भधारणेत अडचणी येत आहेत.

Pregnancy Planning Tips | Yandex

मासिक पाळी समजावून घ्या

गर्भाधारणेसाठी महिलांना त्यांची मासिक पाळी माहित असणे महत्वाचे आहे. महिलांनी पिरिएड सायकल संपूर्ण समजावून घेतली पाहिजे.

Pregnancy Planning Tips | Canva

आहाराकडे लक्ष देणे महत्वाचे

बाळासाठी प्रयत्न सुरू करण्यापूर्वीच डाएट सुधारणे गरजेचे आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, सुका मेवा, अंडी, डाळी आणि तृणधान्यांचा समावेश करा. जंक फूड, अतिप्रमाणात गोड आणि पॅकबंद अन्न खाणे पूर्णपणे बंद करा

Pregnancy Planning Tips | Canva

फॉलिक अॅसिड घ्या

गर्भधारणेचा प्रयत्न सुरू करण्याच्या किमान १ ते २ महिने आधी डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉलिक ॲसिडच्या गोळ्या सुरू कराव्यात. गर्भधारणेच्या प्रवासात 'फॉलिक ॲसिड' अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

Pregnancy Tips | Canva

वजनावर लक्ष द्या

महिलांचे वजन खूप जास्त किंवा खूप कमी असणे, या दोन्ही गोष्टींमुळे हार्मोनल असंतुलन होते. यामुळे वजनावर लक्ष देणे महत्वाचे आहे.

Pregnancy travel tips | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: उन्हाळ्यात रक्कातील साखर वाढल्यास काय करावे? घाबरण्यापूर्वी ५ उपाय करा

Sugar Spikes In Summer
येथे क्लिक करा..