ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नेहमी हसत राहिल्याने मेंदूमध्ये डोपामिन हार्मोन रिलीज होतो. यामुळे आनंद मिळतो.
डोपामिनसोबत सेरोटोनिन हार्मोन्स देखील रिलीज होतात. ज्यामुळे ताण कमी होतो.
आनंदी राहिल्याने आणि हसल्याने शरीरात अँटीबॉडिज आणि इम्यून सेल्स अॅक्टिव्ह राहतात.
हसल्याने एंडोर्फिन नावाचा नॅचरल पेनकिलर हार्मोन रिलीज होतो ज्यामुळे त्रास कमी होतो.
हसल्याने मेंदूमध्ये ऑक्सिजनचा प्रभाव वाढतो. ज्यामुळे मूड सुधारतो.
हसल्याने मेंदूची एकाग्रता वाढते आणि गोष्टी विसरणे कमी होतात, तसेच स्मरणशक्ती वाढते.
नेहमी हसत राहिल्याने संबंध सुधारतात आणि नाती मजबूत होतात.