How To Make Soft Idli: मऊ, लुसलुशीत इडली बनवण्यासाठी साहित्य काय वापरतात?

Manasvi Choudhary

इडली

सकाळी नाश्त्याला साऊथ इंडियन पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. अत्यंत चवदार आणि हेल्दी हे पदार्थ असतात

How To Make Soft Idli

सोपी रेसिपी

साऊथ इंडियन प्रसिद्ध इडली तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता. इडली घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

How To Make Soft Idli

इडली बनवण्यासाठी साहित्य

पांढरीशुभ्र, मऊ इडली बनवण्यासाठी नेमके काय साहित्य वापरतात ? ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

How To Make Soft Idli

महत्वाचे साहित्य

इडलीचे पीठ तयार करण्यासाठी इडली तांदूळ, उडीद डाळ, पोहे, मेथी दाणे, मीठ, पाणी हे साहित्य घ्यावे.

How To Make Soft Idli

पोहे टाकल्यास इडली होते मऊ

तांदूळ वाटताना त्यात भिजवलेले अर्धी वाटी पोहे घातल्यास इडली अत्यंत लुसलुशीत होते.

How To Make Soft Idli

मेथीदाणे टाका

इडली पिठामध्ये मीठ टाकल्याने पीठ चांगले आंबते यामुळे इडली छान जाळीदार होते.

How To Make Soft Idli

वाटण्याची योग्य पद्धत

इडलीसाठी उडीद डाळ मऊ आणि हलकी वाटून घ्या तसेच तांदूळ थोडे जाडसर वाटा. डाळ आणि तांदळाचे मिश्रण एकत्र केल्यानंतर ते हाताने ५-१० मिनिटे एकाच दिशेने फेटावे.

How To Make Soft Idli

Next: Hair Growth Tips: खरंच, तेल लावल्याने केस वाढतात का? जाणून घ्या

येथे क्लिक करा...