Hair Growth Tips: खरंच, तेल लावल्याने केस वाढतात का? जाणून घ्या

Manasvi Choudhary

केस

महिला व पुरूष दोघांचही सौंदर्य हे केसांवर अवलंबून असते. यामुळे सर्वजण केसांची योग्य काळजी घेतात.

Long Hair Growth Tips

केसांच्या समस्या

आजकाल वातावरणीय बदल यामुळे केस लवकर खराब होतात, केस गळती, केसांत कोंडा होणे, केस कोरडे होणे यासारख्या समस्या उद्भवतात.

Hair Growth Tips

केसांना तेल लावणे

केसांची वाढ मुळापासून होण्यासाठी केसांना तेल लावतात. अनेक घरगुती उपाय करतात.

Hair Growth Tips

जुनी परंपरा

केस वाढवण्यासाठी तेल लावणे ही परंपरा फार जुनी आहे. आजही कित्येक लोक केस वाढण्यासाठी नियमितपणे केसांना तेल लावतात.

Hair Oil

केसांची वाढ होते

मात्र खरच केसांना तेल लावल्याने केसांची वाढ झटपट होते का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Oil For Hair

ओलावा टिकून ठेवते

केसांना तेल लावल्याने तेल केसांमधील ओलावा बाहेर जाऊ देत नाही, ज्यामुळे केस कोरडे होऊन तुटत नाहीत.

Hair Oil

कंडिशनिंगचे कार्य

तेल नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते, ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार दिसतात.

Hair Oil

तेल लावून मसाज करा

जेव्हा तुम्ही कोमट तेलाने डोक्याला लावून मसाज करता तेव्हा डोक्याचे रक्ताभिसणर सुधारण्यास मदत होते रक्ताद्वारे केसांच्या मुळांना ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

Hair Oil

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Vastu Tips For Money: खिशात पैसा राहत नाही, मग हे वास्तू टिप्स वाचाच

येथे क्लिक करा..