Tanvi Pol
आपल्यापैंकी अनेकजण असे आहेत जे वजन कमी करण्यासाठी दुपारचे जेवण टाळतात.
पण दररोजच्या या सवयींमुळे व्यक्तीला अनेक आरोग्याच्या समस्या होऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे का?
दररोज दुपारचे जेवण न केल्याने थकवा जाणवतो.
जर दुपारचे जेवण न केल्यास व्यक्तीचा चिडचिडेपणा वाढतो शिवाय मानसिक अस्वस्थता वाढते.
रक्तातील साखरेची पातळी असंतुलित होते.
पचनसंस्था बिघडते आणि गॅस-आम्लता होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.