Elaichi banana : आकाराने छोटी पण गुणांनी भारी! इलायची केळी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?

Saam Tv

इलायची केळी म्हणजेच येलक्की केळी

इलायची केळी म्हणजेच येलक्की केळी जी आकाराने लहान असतात. याची चव अतिशय गोड असते. याचा सुगंधही चांगला असतो. ही केळी खाणे आरोग्याला फायदेशीर मानली जातात.

elaichi banana benefits | GOOGLE

पोटॅशियमचा चांगला स्त्रोत

इलायची केळ्यांमध्ये पोटॅशियम असतं. हे ज्यामुळे स्नायुंचे दुखणे कमी होते . शरीराला झटपट ऊर्जा मिळते.

elaichi banana benefits | GOOGLE

मधुमेहासाठी गुणकारी

इलायची केळ्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स सामान्य केळ्यांपेक्षा कमी असतो. त्यामुळे ही केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी सुधारते.

elaichi banana benefits | GOOGLE

हृदयाचे आरोग्य चांगले राहते

या पोटॅशियमचा प्रमाण भरपूर असते आणि सोडियमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे उच्चरक्तदाब आटोक्यात राहतो. हृदय निरोगी राहते.

elaichi banana benefits | GOOGLE

भरपूर व्हिटॅमिन्स

ही केळी व्हिटॅमिन्सने भरपूर असतात. पोटॅशियम , फायबर, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C यांचे प्रमाण भरपूर असते.

elaichi banana benefits | GOOGLE

किडनीसाठी फायदेशीर

या छोट्या केळ्यांमध्ये भरपूर पोटॅशियम असल्याने किडनीस्टोन होण्याची शक्यता कमी होते.

elaichi banana benefits | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

elaichi banana benefits | GOOGLE

Eye Care : डोळ्यांमध्ये हे ५ बदल दिसले तर सावध व्हा; लक्षणं दुर्लक्षित केलात होऊ शकतो जीवाला धोका

Eye Care | meta ai
येथे क्लिक करा