Health Tip: हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खा अन् आजारांपासून राहा दूर

Tanvi Pol

वजन कमी

स्ट्रॉबेरी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Weight Loss | canva

साखरेची पातळी नियंत्रित

स्ट्रॉबेरी खाल्ल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Sugar Level Control | Saam Tv

हृदयरोग

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी स्ट्रॉबेरी फळाचे सेवन करावे.

heart disease | Canva

त्वचेच्या समस्या

त्वचेच्या अनेक समस्येमध्ये स्ट्रॉबेरीचे सेवन करावे.

Skin problems | Yandex

रक्तदाब नियंत्रणात

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी स्ट्रॉबेरीचे सेवन करावे.

Blood Pressure | Canva

अनेक आरोग्याच्या समस्या

आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये स्ट्रॉबेरी खाणे फायदेशीर ठरते.

Health problems | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: कांद्याच्या पातीचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

spring onion | Canva
येथे क्लिक करा...