Spring Onion: कांद्याच्या पातीचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Tanvi Pol

पोटात जळजळ

पोटात जळजळ होत असल्यास कांद्याची पातीचे आहारात समावेश करावा.

Stomach inflammation | Yandex

हृदयाचे आरोग्य

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कांद्याची पात खावी.

Heart Health | Yandex

साखरेची पातळी

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या पातीचे सेवन करावे.

Sugar level | Saam Tv

केसांची वाढ

केसांच्या वाढीसाठी आहारात कांद्याच्या पातीचा समावेश करावा.

Hair growth | Google

पचन सुधारते

कांद्याची पात खाल्ल्याने पचन सुधारण्यास मदत होते.

Improves Digestion | Yandex

तोंडाची दुर्गंधी

तोंडातून दुर्गंधी येत असल्यास आहारात कांद्याच्या पातीचा समावेश करावा.

Bad breath | Yandex

पांढरे कसे

पांढऱ्या केसांच्या समस्येवर कांद्याची पात खाणे फायदेशीर ठरते.

gray hair | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: दिवसाची सुरुवात होईल Yummy, झटपट बनवा 'हा' खास पदार्थ

Breakfast Dishes | SAAM TV
येथे क्लिक करा...