ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वजन वाढवण्यासाठी इलायची केळी खाणे फायदेशीर ठरते.
इलायची केळी खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते.
ब्लड शुगर नियंत्रित राहण्यासाठी इलायची केळी खाणे फायदेशीर असते.
इलायची केळी खाल्ल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते.
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी दररोज इलायची केळी खावी.
हाडे मजबूतीसाठी इलायची केळी खाणे उपायकारक ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.