Black Salt: कोमट पाण्यात टाका काळे मीठ अन् अनुभवा आश्चर्यजनक बदल

Tanvi Pol

पनच व्यवस्थित

कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्याने पनचक्रिया व्यवस्थित राहते.

Good Panach | Saam Tv

उलटीचा त्रास

उलटीचा त्रास जाणवत असल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे.

Vomiting | Canva

पोट फुगणे

कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्याने पोट फुगण्याच्या समस्येत आराम मिळतो.

Stomach problems | Saam Tv

बद्धकोष्ठतेची समस्या

बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या व्यक्तींनी कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे.

Constipation Problem | saam Tv

मधुमेहाच्या रुग्णांसाठी

मधुमेहांच्या रुग्णांसाठी काळे मीठ पाण्यात टाकून पिणे चांगले ठरते.

Diabetic Patients | saam tv

केसांसाठी फायदेशीर

केसांच्या आरोग्यासाठी कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे.

Beneficial for Hair | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | yandex

NEXT: कोमट पाण्याने चेहरा धुवा, मिळतील 'हे' 5 फायदे

warm water | Yandex
येथे क्लिक करा...