Skin Care: कोमट पाण्याने चेहरा धुवा, मिळतील 'हे' ५ फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दररोजची सवय

सकाळी उठल्यानंतर प्रत्येकजण थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवत असतो.

Daily Habit | Canva

मिळतात अनेक फायदे

मात्र सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुण्याचे आहेत अनेक फायदे.

There are many benefits | GOOGAL

डोकेदुखीची समस्या

जर सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीची समस्या जाणवत आहे, तर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

Headache problem | Canva

तणाव मुक्त

कोमट पाण्याने चेहरा धुतल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.

Stress reliever | Canva

चेहऱ्यावरील तेल

कोमट पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील अतिरीक्त तेल निघून जाण्यास मदत होते.

Facial Oil | Canva

शांत झोप

दररोज रात्री कोमट पाण्याने चेहरा धुतल्याने शांत झोप लागण्यास मदत होते.

Restful sleep | Yandex

Ph नियंत्रित

कोमट पाण्याने चेहरा धुतल्याचे चेहऱ्याचा पीए नियंत्रित राहण्यास मदत होते.

Ph Controlled | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: दहीचे सेवन केल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

yogurt | canva
येथे क्लिक करा...