Tanvi Pol
भेंडीचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
हृदयाचे चांगल्या आरोग्यासाठी भेंडीचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.
मधुमेहाच्या रुग्णासांठी भेंडीचे पाणी पिणे फायदेशीर असते.
पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी भेंडीचे पाणी चांगले ठरते.
रोगप्रतिकाशक्ती चांगली ठेवण्यासाठी भेंडीचे पाणी प्यावे.
भेंडीचे पाणी प्यायल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.