Saam Tv
उन्हाळा वाढला की बाजारात काकड्या पाहायला मिळतात.
काकडी खाल्याने शरीर हायड्रेट राहतं.
काकडीमध्ये व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम असतात.
झोपताना तुम्ही काकडी खात असाल तर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं.
रात्री झोपण्याच्या २० मिनिटे अगोदर काकडी खाल्याने शरीराला पुढील फायदे मिळतील.
तुमची त्वचा चमकदार होते, त्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि सिलिाकांचे प्रमाण अधिक असते.
तुमची पचनक्रिया सुधारते. अन्न सहज पचन होते.