Tanvi Pol
दक्षिण भारतात केळीच्या पानावर जेवण्याची विशिष्ट प्रथा आहे.
मात्र तुम्हाला केळीच्या पानाचे आरोग्यदायी फायदे माहिती आहे का?
केळीच्या पानावर दररोज जेवल्यानंतर त्वचारोग कमी होण्यास मदत होते.
अपचनासंबंधित समस्या असल्यास केळीच्या पानावर जेवणे फायदेशीर ठरते.
गॅसची समस्या जाणवत असल्यास केळीच्या पानावर जेवणे फायदेशीर ठरते.
फुफ्फुस संबंधित समस्या असल्यास केळीच्या पानावर जेवणे फायदेशीर ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.