Sakshi Sunil Jadhav
विमानात पहिल्यांदाच ट्रेव्हल करत असाल तर पुढील नियम एकदा वाचाच.
विमानात खिडक्यांचे काही विशेष नियम तयार केले जातात.
विमानामध्ये खिडक्यांना उघडता येतात. मात्र त्याचे काही नियम सुद्धा असतात.
विमान जेव्हा टेकऑफ होत असते. त्यावेळेस खिडक्या उघड्या ठेवणे अनिवार्य असते.
कारण त्याच वेळेस विमानातील क्रू बाहेरची स्थिती, इंजिन, विंग हे बरोबर आहे का? हे तपासतात.
लॅंडिंगच्या वेळेस सुद्धा विमानाच्या खिडक्या उघड्या ठेवल्या जातात.
खिडक्या उघड्या ठेवल्याने अपघात होण्यापासून वाचता येते.
जर विमानाच्या खिडक्या खोलल्या तर बाहेरील वातावरण म्हणजेच आग किंवा काही धोकादायक परिस्थिती तपासू शकतात.
विमानात रात्री मात्र खिडक्या बंद करण्याचे नियम असतात.
त्याने विमानात जास्त उजेड येत नाही. आणि प्रवाशांना चांगली झोप लागू शकते.