Sakshi Sunil Jadhav
लातूरमध्ये जोडप्यांना भेट देण्यासाठी काही प्रसिद्ध स्पॉट्स आहेत.
लातूरमधील हे स्पॉट्स पावसाळ्यात फिरण्यासाठी एकमद बेस्ट आहेत.
लातूरमध्ये शांत तलाव आणि सुंदर प्रसिद्ध तलाव या ठिकाणी आहे.
लातूरमध्ये सुंदर उंच इमारतींच्या मध्ये हे एक मंदिर आहे. जिथे लाखो पर्यटक भेट द्यायला येत असतात.
उदगीर किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे. जिथे तुम्ही पार्टनरसोबत चांगला वेळ घालवू शकता.
बौद्ध आणि प्राचीन दगडातल्या कोरलेल्या गुहा, शांतता अनुभवण्यासाठी या ठिकाणाला नक्की भेट द्या.
बुद्ध गार्डनच्या मध्यभागी एक भव्य बुद्ध मूर्ती आहे, जी या ठिकाणाचे प्रमुख आकर्षण आहे. शांत आणि निसर्गरम्य वातावरण असलेल्या या उद्यानात नागरिक व पर्यटक विश्रांती साठी भेट देतात.
लातूरमधील शिवाजी पार्क तुम्ही संध्याकाळच्या वेळेस फिरू शकता.
औसाचा भुईकोट किल्ला
औसा शहराच्या दक्षिणेस वसलेला भुईकोट किल्ला बहमनी काळात महमूद गवान यांनी १४६६ मध्ये बांधला. किल्ला खोलगट भागात असल्यामुळे जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. त्याच्या बांधकामात तुर्की व युरोपीय शैलीचा प्रभाव दिसतो.