Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्याचे मुख्य दोन महिने म्हणजे जून-जुलै आहेत.
पावसाळ्यात मुंबईचे दृश्य काही अद्भूत आणि चमत्कारीच दिसते.
राखाडी-तपकिरी दृश्य, पाण्याचे डबके, थंड गार हवा सारं काही सुंदर दिसतं.
पावसाळ्यात उंचावरून ढग पाहायचे असतील तर हे ठिकाण सगळ्यात बेस्ट आहे.
विविध डॅम, धरण पाहण्यासाठी तुम्ही भंडारदऱ्याला भेट देऊ शकतो.
मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेले नयनरम्य धबधबे पाहू शकता.
कॅमल व्हॅली व्ह्यूपॉईंटवरून तुम्ही विविध धबधब्यांचे अद्भूत दृश्य पाहू शकता.
लेण्या, हिरवळ, थंडगार हवा पाहण्यासाठी तुम्ही कर्जतला भेट देऊ शकता.