Dhanshri Shintre
ओवा पोटातील गॅस, अपचन आणि आम्लता कमी करण्यास मदत करतो.
रिकाम्या पोटी ओवा खाल्ल्यास चयापचय (metabolism) वाढतो आणि चरबी कमी होते.
ओव्यामधील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सांधेदुखी आणि सूज कमी करतात.
रिकाम्या पोटी ओवा खाल्ल्याने घशातील खवखव, सर्दी आणि खोकला कमी होतो.
महिलांमध्ये मासिक पाळीशी संबंधित वेदना आणि अनियमितता सुधारण्यास मदत करतो.
ओवा रक्तशुद्ध करतो आणि त्वचेसाठी उपयुक्त ठरतो.
ओव्यामधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म शरीराला आजारांपासून दूर ठेवतात.