HIV In Women: महिलांमध्ये HIV ची कोणती लक्षणे दिसतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिलांमध्ये एचआयव्ही लक्षणे

एचआयव्ही किंवा ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस हा एक गंभीर इन्फेक्शन आहे जो हळूहळू रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो.

HIV | google

एचआयव्ही कसा पसरतो

हा विषाणू असुरक्षित शारीरिक संबंध, संक्रमित रक्त, इन्फेक्टेड इंजेक्शनद्वारे पसरु शकतो. तसेच गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपानादरम्यान या विषाणूची आईपासून बाळाला लागण होते.

HIV | saam tv

लक्षणे काय आहेत?

महिलांना एचआयव्ही होतो तेव्हा शरीरात कोणती लक्षणे दिसतात, जाणून घ्या.

HIV | google

सतत थकवा आणि अशक्तपणा

महिलांमध्ये एचआयव्हीचे सुरुवातीचे लक्षण म्हणजे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.

HIV | yandex

वारंवार ताप येणे

शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाल्याने एचआयव्ही बाधित महिलांना वारंवार ताप येऊ शकतो.

HIV | freepik

वजन कमी होणे

एचआयव्हीच्या सुरुवातीच्या टप्प्यात वजन कमी होणे आणि भूक न लागणे अशी लक्षणे दिसतात.

HIV | yandex

त्वचेच्या समस्या

महिलांना अनेकदा त्वचेवर पुरळ उठणे, फंगल इन्फेक्शन किंवा प्रायव्हेट पार्टमध्ये इन्फेक्शन होणे यासारख्या समस्या होऊ शकतात.

HIV | yandex

NEXT: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

mirror | yandex
येथे क्लिक करा