ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आरशात पाहणे शुभ असते की अशुभ असते, जाणून घ्या.
वास्तुनुसार, सकाळी उठल्यानंतर आरशात पाहणे शुभ मानले जात नाही.
असे मानले जाते की, सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहिल्याने नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढू शकतो.
सकाळी उठल्यावर आरशात पाहिल्याने तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होऊ शकतो.
सकाळी आरशात पाहिल्याने तुमच्या चेहऱ्यावर दिसणारे डाग, मुरुमे, यामुळे तुमच्या मनात ताण निर्माण होऊ शकतो, ज्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होऊ शकतो.
सकाळी उठल्या उठल्या आरशात न पाहता त्याऐवजी सर्वप्रथम देवाचे नाव घ्या.
सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वतःचे तळहात पाहणे शुभ मानले जाते.