Manasvi Choudhary
पाणी कमी प्यायल्याने डी हायड्रेशन होते. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढल्याने समस्या उद्भवतात.
प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक असते.
शरीरातील वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे शरीरातील कोशीका सुकू लागतात आणि शरीराला सुज येऊन गंभीर समस्या उद्भवतात.
जास्त पाणी प्यायल्याने ओवर हायड्रेशन होते ज्यामुळे उलटी, मळमळ,डोकेदुखी आणि मानसिक स्थिती बिघडते.
शरीरामध्ये किडनी दररोज २० ते २८ लिटर पाणी फिल्टर करत असते.
जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने किडनीवर त्रास होतो दिवसभरात सामान्यपणे किमान ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
सदर लेख समान्य माहितीसाठी अधिक तपशीलांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.