Manasvi Choudhary
संत्रा हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
संत्रामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने निरोगी आरोग्यासाठी या फळाचे सेवन केले जाते.
थंडीच्या दिवसामध्ये संत्रा हे फळ खाण्याची योग्य वेळ आहे.
संत्रा या फळाचे कधीही रिकाम्या पोटी सेवन करू नये.
सकाळी किंवा रात्री संत्री खाऊ नये.
हिवाळ्यात दुपारच्या वेळी संत्रा हे फळ खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे.
संत्रा खाल्ल्याने वजन नियत्रंणात राहण्यास मदत होते.