Pregnancy During Periods: मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होते का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मासिक पाळी

मुली प्युबर्टीमध्ये आल्यावर म्हणजेच प्रौढ होत असताना त्यांना मासिक पाळी येते.

woman | ai

अनहेल्दी ब्लड

मासिक पाळीमध्ये महिलांच्या शरीरातून अनहेल्दी म्युकस आणि रक्त बाहेर टाकले जाते.

woman | Google

पीरियड्स आणि प्रेग्नेंसी

मासिक पाळीचा गर्भधारणेशी संबंध असतो. जेव्हा स्त्रीचे शरीर गर्भधारणेसाठी तयार होते, तेव्हा त्याचा पहिला टप्पा म्हणजे मासिक पाळी.

woman | yandex

मासिक पाळीदरम्यान गर्भधारणा होते का?

मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होते का?, जाणून घ्या

woman | freepik

गर्भधारणेची शक्यता

मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता फार कमी असते.

woman | freepik

ओव्ह्युलेशन

मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रीच्या शरीरात ओव्ह्युलेशन होत नाही, त्यामुळे या वेळी गर्भधारणेची शक्यता कमी असते.

woman | ai

असुरक्षित शारीरिक संबंध

मासिक पाळी दरम्यान असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणेचा धोका जास्त असतो. मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता खूपच कमी होते.

woman | saam tv

NEXT: ओव्हरीयन कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणे कोणती?

cancer | freepik
येथे क्लिक करा