ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अंडाशयाच्या टिशूजमध्ये कॅन्सर पेशी वाढू लागतात आणि ते हळूहळू पसरतात. यावेळी अंडाशयात कॅन्सरची गाठ तयार होते.
५० पेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रियांमध्ये या कॅन्सरचे निदान केले जाते. परंतु, हा कॅन्सर कोणत्याही वयोगटातील स्त्रियांना प्रभावित करु शकतो.
ओव्हरीयन कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणे कोणती? जाणून घ्या.
ओटीपोटात वारंवार दुखणे, किंवा ओटिपोट फुगल्यासारखे वाटणे किंवा सूज येणे हे या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण आहे.
थोडं खाल्ल्यानंतरही पोट लगेच भरणे किंवा भूख न लागणे, तसेच खाण्याची इच्छा न होणे हे देखील ओव्हरीयन कॅन्सरचे लक्षण आहे.
सतत लघवीला जाणे, किंवा अतिसार आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होणे हे या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण आहे.
सतत लघवीला जाणे, किंवा अतिसार आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होणे हे या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण आहे.