Sakshi Sunil Jadhav
शरीराला पोषण आणि आवश्यक गुणधर्म मिळवण्यासाठी आहार महत्वाचा असतो.
काही वेळेस आपण अती प्रमाणात भूक लागेल तेवढं खातो.
जास्त खाणं ही सवय अत्यंत वाईट आणि धोकादायक ठरू शकते.
तुम्ही जास्त प्रमाणात जेवत असाल तर तुम्हाला पुढील आजार असण्याची दाट शक्यता असते.
ज्या व्यक्तींना टाईप 1 Diabetes असतो त्यांना प्रचंड भूक लागते.
थायरॉइड ग्रंथी जेव्हा सक्रीय होतात तेव्हा शरीराची भूक वाढते.
ज्या व्यक्तींच्या रक्तातली साखर खूप कमी होते तेव्हा अचानक भूक वाढते.
प्रेग्रेन्सीमध्ये हार्मोन्समध्ये बदल झाल्याने शरीराला जास्त जेवण्याची आणि उर्जेची गरज भासते.