Manasvi Choudhary
रडणे किंवा रडू येणं हि सर्वसामान्य प्रक्रिया आहे.
दु:ख, राग आणि मनातील भावनाचा संबंध याच्याशी आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का रडल्याने शरीराला फायदा होतो.
रडल्याने डोळ्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते डोळे निरोगी राहतात.
रडून झाल्यानंतर झोप देखील छान लागते.
रडल्याने डोळ्यांना शांत वाटते . मन देखील मोकळे होते.
मानवी शरीरामुळे डोळ्यांतील मंज्जातंतूची वाढ होण्यास मदत होते.
रडल्याने स्ट्रेस हार्मोन्स देखील कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती हि रडल्याने डोळ्यांना शांत वाटते .